नामनिर्देशनाबाबत शासन निर्णय
अ.क्र. | विषय | शासन निर्णय क्रमांक व दिनांक |
---|---|---|
1 | स्वातंत्र्य सैनिकांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर सेवाप्रवेशासाठी सवलत मिळण्याबाबत. | – – – |
2 | स्वातंत्र्य सैनिकांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर सेवाप्रवेशासाठी सवलत स्वातंत्र्य सैनिकाची नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवण्याबाबत. | – – – |
3 | स्वातंत्र्य सैनिकाने एकदा दिलेले नामनिर्देशन बदलण्याबाबत | – – – |
4 | स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर नेमणुकीसाठी वयोमर्यादेत शिथिलता. | – – – |
5 | स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर नोकरी देण्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे एकत्रिकरण. | – – – |
6 | स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती यांना शासकिय सेवेत नेमणुकीसाठी दिलेलया सवलतीनंसारनेमणुका देण्याबाबत कार्यवाही तत्परतेने करण्यासंबंधात. करण्याबाबत. | – – – |
7 | शासकिय सेवेतील नेमणुकी बाबतच्या सवलतीसाठी स्वातंत्र्य सैनिकांची केलेल्या नामनिर्देशन पत्राची तपासणीसाठी/ पडताळणीसाठी यंत्रनानिर्माण करण्याबाबत. | – – – |
8 | स्वातंत्र्य सैनिक नातवाचे / नातीचे नामनिर्देशन करण्याबाबत. | – – – |
9 | शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 भरतीची एकत्रित मार्गदर्शक तत्वे. | – – – |
10 | स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशन यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदावर सेवाप्रवेशासाठी सवलत. स्वातंत्र्य सैनिकाने केलेले नामनिर्देशन बदलण्याचे अधिकार त्यांच्या विधवा वारस पत्नीस देणेबाबत. | – – – |
11 | स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य, जनगनना कर्मचारी, निवडणुक कर्मचारी इत्यादी विविध घटकांना वयोमर्येदेत सवलत व टंकलेखणाची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत. | – – – |