Close

  सामान्य प्रशासन विभाग – कार्यासन 11 अ

  (1) निलंबन आढाव्या संदर्भातील तरतूदी
  अ.क्र शासन निर्णय/ परिपत्रकाचा विषय थोडक्यात दिनांक पहा / डाउनलोड करा
  1 निलंबनआढाव्यासंदर्भातील एकत्रित तरतुदी. 14.10.2011 पहा (300KB)
  2 निलंबन आढाव्याअंती पुन:स्थापना देताना विचारात घ्यावयाच्या बाबी 20.04.2013 पहा (151KB)
  3 प्रशासकीय विभागस्तरावरील निलंबन आढावा समितीचे गठण. 31.01.2015 पहा (500KB)
  4 निलंबनाचा आढावा समितीसाठी सूचना. 28.03.2018 पहा (203KB)
  5 निलंबित शासकीय सेवकांना 90 दिवसांच्या आत दोषारोप पत्र बजावण्याबाबत. 09.07.2019 पहा (3MB)
  (2) अभियोग मंजुरी संदर्भातील तरतूदी
  अ.क्र शासन निर्णय/ परिपत्रकाचा विषय थोडक्यात दिनांक पहा / डाउनलोड करा
  1 अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत (केंद्र शासनाच्या सूचना). 05.01.2009 पहा (141KB)
  2 अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्याबाबत (संपूर्ण कार्यपध्दती). 12.02.2013 पहा (413KB)
  3 अभियोग दाखल करण्यास विहित कालावधीत मंजूरी देण्याबाबत. 31.01.2015 पहा (500KB)
  4 अभियोग दाखल करण्यास मंजूरी देणारे सक्षम प्राधिकारी 22.08.2016 पहा (881KB)
  5 अभियोग मंजूरी आदेशावर किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी असण्याबाबत 14.01.2021 पहा (297KB)
  6 अभियोग मंजूरी आदेशावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मागदर्शक सूचना. 27.01.2022 पहा (146KB)
  (3) चौकशी अधिकाऱ्यांसंदर्भातील आदेश
  अ.क्र शासन निर्णय/ परिपत्रकाचा विषय थोडक्यात दिनांक पहा / डाउनलोड करा
  1 शासकीय कर्मचाऱ्यांविरूध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत. 26.05.2006 पहा (1MB)
  2 कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांना चौकशीचे अभिलेख/कागदपत्रे मुख्यालयातच उपलब्ध करून देण्याबाबत 26.02.2007 पहा (97KB)
  3 महसूली विभागनिहाय 6 प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांची कार्यालये सुर करण्याबाबत. (पदनिर्मितीचा निर्णय) 28.10.2009 पहा (98KB)
  4 6 प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांची कार्यालये सुरु करण्याबाबत. (शुध्दीपत्रक). 13.11.2009 पहा (27KB)
  5 6 प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांची कार्यालये सुरु करण्याबाबत. (शुध्दीपत्रक). 15.02.2010 पहा (37KB)
  6 कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांचे मानधन (गट-क आणि गट-ड पॅनल) 16.02.2015 पहा (278KB)
  7 राजपत्रित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रकरणे कंत्राटी तत्वावरील सेवानिवृत्त चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपविण्याबाबत (गट-अ आणि गट-ब पॅनल) 21.05.2018 पहा (186KB)
  8 कंत्राटी तत्वावरील चौकशी अधिकाऱ्यांची अद्ययावत यादी. 20.06.2022 पहा (359KB)
  (4) भ्रष्टाचार निर्मुलन समिती
  अ.क्र शासन निर्णय/ परिपत्रकाचा विषय थोडक्यात दिनांक पहा / डाउनलोड करा
  1 विभागीय, जिल्हा व तालुका स्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समित्या व दक्षता पथके यांची रचना व कार्यपध्दती. 04.02.2011 पहा (468KB)
  2 भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांमधील शासकीय/ अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष. 16.01.2015 पहा (213KB)
  3 भ्रष्टाचार निर्मुलन समित्यांमधील अपात्र सदस्यांना समितीवरून वगळेबाबत. 20.02.2015 पहा (367KB)
  (5) इतर महत्वाचे आदेश
  अ.क्र शासन निर्णय/ परिपत्रकाचा विषय थोडक्यात दिनांक पहा / डाउनलोड करा
  1 विभागीय चौकशी प्रकरणांना मुदतवाढ 07.04.2008 पहा (107KB)
  2 सेवानिवृत्त/निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशी प्रकरणांवर कार्यवाहीची कालमर्यादा 21.02.2015 पहा (384KB)
  3 विभागीय चौकशी प्रकरणांचा जलदगतीने निपटारा – संनियंत्रण अधिकाऱ्याची नियुक्ती. 20.06.2018 पहा (157KB)
  4 संशयास्पद सचोटी असलेल्या अधिकाऱ्यांची यादी बनविण्याबाबत 30.10.2006 पहा (104KB)