यद्यपि या संकेतस्थळावर विविध विभागांची माहिती काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक टाकण्यात आलेली असली तरी ही माहिती कशाप्रकारे उपयोगात आणली जाईल किंवा त्याच्या वापराच्या विपरित परिणामाकरिता सामान्य प्रशासन विभाग जबाबदार असणार नाही. कोणत्याही प्रकारचे विसंगती/गोंधळ, उपयोगकर्त्याने पुढील सुस्पष्टीकरणाकरिता संबंधित विभागीय/ अधिकारी,सामान्य प्रशासन विभाग यांच्याशी संपर्क साधावा.
हे संकेतस्थळ आपणापर्यंतसामान्य प्रशासन विभागाने आणले आहे. या संकेतस्थळाची सफर करीत असतांना तुम्हाला शासकीय आणि खाजगी संस्थाच्या मार्गदर्शिका आणि लिंक आढळून येतील. या संकेतस्थळांवरील मजकूर सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेला नाही तसेच त्याचे समर्थनही विभाग करीत नाही. तसेच त्यासंदर्भात अधिक माहिती अथवा सूचनांकरिता संलग्न मातृ संस्थांशी संपर्क करता येऊ शकतो.
सर्व सामग्रीमधील सामग्री एकाच वेळी अद्ययावत केली जाते, जिथे अशी सामग्री अनुवादित केलेली नाही तिथे मुलभूत भाषा प्रदर्शित केली जाते.