मानक प्रखरता तीव्र प्रखरता थीम निळी थीम नारंगी थीम तपकिरी थीम

भाषा

मजकूर आकार

मजकूर आकार

Current Size: 100%

प्रिंट

नामनिर्देशनाबाबत शासन निर्णय

GR Freedom Fighters

अ.क्र. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक
1 स्वातंत्र्य सैनिकांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर सेवाप्रवेशासाठी सवलत मिळण्याबाबत. - - -
2 स्वातंत्र्य सैनिकांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर सेवाप्रवेशासाठी सवलत स्वातंत्र्य सैनिकाची नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवण्याबाबत. - - -
3 स्वातंत्र्य सैनिकाने एकदा दिलेले नामनिर्देशन बदलण्याबाबत - - -
4 स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर नेमणुकीसाठी वयोमर्यादेत शिथिलता. - - -
5 स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदांवर नोकरी देण्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे एकत्रिकरण. - - -
6 स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित व्यक्ती यांना शासकिय सेवेत नेमणुकीसाठी दिलेलया सवलतीनंसारनेमणुका देण्याबाबत कार्यवाही तत्परतेने करण्यासंबंधात. करण्याबाबत. - - -
7 शासकिय सेवेतील नेमणुकी बाबतच्या सवलतीसाठी स्वातंत्र्य सैनिकांची केलेल्या नामनिर्देशन पत्राची तपासणीसाठी/ पडताळणीसाठी यंत्रनानिर्माण करण्याबाबत. - - -
8 स्वातंत्र्य सैनिक नातवाचे / नातीचे नामनिर्देशन करण्याबाबत. - - -
9 शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 भरतीची एकत्रित मार्गदर्शक तत्वे. - - -
10 स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशन यांना शासकिय सेवेत वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील पदावर सेवाप्रवेशासाठी सवलत. स्वातंत्र्य सैनिकाने केलेले नामनिर्देशन बदलण्याचे अधिकार त्यांच्या विधवा वारस पत्नीस देणेबाबत. - - -
11 स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य, जनगनना कर्मचारी, निवडणुक कर्मचारी इत्यादी विविध घटकांना वयोमर्येदेत सवलत व टंकलेखणाची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत. - - -