मानक प्रखरता तीव्र प्रखरता थीम निळी थीम नारंगी थीम तपकिरी थीम

भाषा

मजकूर आकार

मजकूर आकार

Current Size: 100%

प्रिंट

निवृत्तीवेतनाबाबत शासन निर्णय

GR Pension

अ.क्र. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक
1 विविध क्षेत्रात देशसेवा केलेल्या इसमास / त्यांच्या कुटुंबियास सहाय्य देण्यासाठी स्वेच्छाधीन निधी. - - -
2 स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या निवृत्तीवेतनात व आर्थिक सहाय्यात वाढ. PDF iconशासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, दि 22 ऑक्टोबर 1993. (211.58 KB) (Marathi)
3 Freedom Fighter- increase in the amount of pension to the- - - -
4 Grand of pension to widows & each of the parents of hutatmas laid their lives for the emancipation of the counter & also increase in the amount of pension to the existing Freedom Fighters. - - -
5 स्वातंत्र्य सैनिक व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इ. निवृत्तीवेतन देण्याबाबत - - -
6 स्वातंत्र्य सैनिक व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इ. निवृत्तीवेतन - - -
7 स्वातंत्र्य सैनिकांच्या पश्चात त्यांच्या विधवांना राज्यशासनाचे निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत. - - -
8 सहाव्या प्रवर्गातील भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतन व इतर सहाय्य देण्याबाबत. - - -
9 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन व अन्य सवलती देण्याबाबत. - - -
10 Scheme for payment of pension through public sector Banks to i) MH. Gov. Pension scheme, ii) the scheme to grand additional state pension to freedom fighter who receive Central Govt. Pension. - - -
11 गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना इतर स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे पेन्शन व इतर आर्थिक सवलती देण्याबाबत - - -
12 महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन - - -
13 स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शनसाठी अर्ज करावयाची अंतीम कालमर्यादा ठरविण्याबाबत. - - -
14 भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रकरणी वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत. - - -
15 स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या निवृत्तीवेतनात व आर्थिक सहाय्यात वाढ. PDF iconशासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, दि 22 ऑक्टोबर 1993. (211.58 KB) (Marathi)
16 राज्य शासनाची व केंद्र शासनाची पेन्शन घेत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत - - -
17 स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्शनसाठी अर्ज मुदतीचे बंधन न पाळता स्वीकारण्याबददल - - -
18 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतनाकरिता प्राप्त अर्ज जिल्हाधिकारी स्तरावर निपटारा करणेबाबत - - -
19 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन व इतर सुविधा, हुतात्मा स्मारकाची उभारणी, परिरक्षण व निगा इ. बाबत वेळोवळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे एकत्रिकरण करून सर्वसमावेशक आदेश निर्गमित करणे. - - -
20 स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाकडून देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबत - - -
21 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर पेंन्शन मंजूर होण्यापुर्वी अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस परस्पर पेन्शन मंजूर करण्याबाबत अवलंबिण्यात यावयाची कार्यपदधती. - - -
22 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन मंजूर झाल्यास देय होणारी थकबाकी रक्कम स्माल सेविंग बॉड च्या स्वरूपात देण्याबाबत. - - -
23 महिला स्वातंत्र्य सैनिकाचे पती निधन झाल्यास आर्थीक मदत देण्याबाबत. - - -
24 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबत. - - -
25 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनासंबंधातील प्रकराणांची छाननी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा गौरव समित्या बरखास्त करण्याबाबत. - - -
26 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन अर्ज पडताळणीसाठी स्थापन करावयाच्या जिल्हा व तालूका स्तरावरिल जिल्हा गौरव समित्यांच्या स्थापनेबाबत. - - -
27 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणा-या निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत - - -
28 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणा-या निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत - - -
29 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या विधवांना निवृत्तीवेतन व इतर सवलतींसाठी सन 2010-11 करिता जिल्हयांना अनुदान वितरण. - - -
30 राज्यशासनाचे स्वातंत्र्य सैनिकांना दि.2.10.2010 पासून सरसकट दरमहा रु.8000/- इतके निवृत्तीवेतन देणेबाबत - - -
31 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन योजना नियंत्रक अधिकारी/आहरण व संवितरण अधिकारी यांनी खर्चाचा ताळमेळ घालण्याबाबत - - -
32 स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन मंजूर झाल्यास देय होणा-या थकबाकीच्या रकमेसंदर्भातील स्मॉल सेव्हिंग बाँडची अट रदद करण्याबाबत - - -
33 पती-पत्नी स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाबाबत - - -
34 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढण्याबाबत. - - -
35 भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या सवलतीत देण्याबाबत. PDF iconशासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिकशासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, द (90.54 KB) (Marathi)