मानक प्रखरता तीव्र प्रखरता थीम निळी थीम नारंगी थीम तपकिरी थीम

भाषा

मजकूर आकार

मजकूर आकार

Current Size: 100%

प्रिंट

प्रवास

GR Traveling

क्रमांक शासन निर्णय क्रमांक व दिनांक विषय Document Language डाउनलोड
1 शा. नि. क्र. पी. ओ एस 1385/ विक-1 स्वासैकक्ष दि.11.8.1985 स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रवास खर्चात वाढ करण्याबाबत. मराठी pdf icon image (मराठी) (139.43 KB)
2 शा. नि. क्र. पी. ओ एस 1287/ विभ्र/स्वासैकक्ष दि.3.8.1987. दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्यानिवृत्तीवेतनधारक विधवा पत्नी/विधुर पती यांच्या प्रतिवर्षी प्रवासासाठी प्रवास खर्च देण्याबाबत. मराठी pdf icon image (मराठी) (117.41 KB)
3 शा. नि. क्र. पी. ओ एस -1088/स्वासैकक्ष दि.21.4.1989 स्वातंत्र्य सैनिक आणि त्याची विधवा पत्नी/तिचा विधुर पती अथवा एक साथीदार यास वर्षातून एकदा त्याच्या पसंतीप्रमाणे महाराष्ट्रात एका कोणत्याही एका एैत्याहासिक अथवा धार्मिक स्थळास भेट देण्यास MSRTC यांच्या सर्वसाधारण गाडयांमधुन प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत. मराठी pdf icon image (मराठी) (867.56 KB)
4 शा. नि. क्र. पी. ओ एस -1090/प्र.क्र.77/90/स्वासैकक्ष दि.26.12.1990 स्वातंत्र्य सैनिक आणि त्याची विधवा पत्नी/तिचा विधुर पती अथवा एक साथीदार यास वर्षभर विनामुल्य प्रवास सवलत देण्याबाबत. मराठी pdf icon image (मराठी) (131.66 KB)
5 शा. नि. क्र. पी. ओ एस -1091 /1459/प्र.क्र.185/91/स्वासैकक्ष दि.21.06.1991 स्वातंत्र्य सैनिक आणि त्याची विधवा पत्नी/तिचा विधुर पती अथवा एक साथीदार यास वर्षभर विनामुल्य प्रवास सवलतीमुळे होणाऱ्या खर्चाची प्रतिपुर्ती. मराठी pdf icon image (मराठी) (90.38 KB)
6 शा. नि. क्र. संकिर्ण-1098/233/ प्र.क्र. 47/98/ स्वासैक-1, दि. 30.4.1998 स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणारा प्रवास भत्ता सार्व. बँकाव्दारे त्याच खात्यात जमा करण्याबाबत. मराठी pdf icon image (मराठी) (56.4 KB)