Close

  विभागाविषयी

  सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. ही वेबसाइट इन्फ्रास्ट्रक्चर आणि सामान्य प्रशासन विभाग (जीएडी) च्या प्रकल्पांची एक आढावा प्रदान करते. महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांनी घेतलेल्या पुढाकारांवरही या वेबसाइटवर प्रकाश टाकण्यात आला आहे. हे संकेतस्थळ मुख्यालय आणि जीएडी प्रकल्पांचे आढावा देते.

  सामान्य प्रशासन विभाग हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्वपूर्ण विभाग असून त्यात सर्वसाधारण उप विभाग, सामाविक विकास समन्वय, उप विभाग, असे उप विभाग आहेत. सदर उप विभागाच्या अंतर्गत राजशिष्टचार, रचना व कार्यपद्धती, विशेष प्रकल्प (मुंबई विकास सुवर्ण त्रिकोण), विशेष चौकशी व माहिती तंत्रज्ञान हे विषय समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय निर्वाचन आयोगाच्या अधिपत्याखालील "राज्यातील निवडणुका" यासाठी एक स्वतंत्र व्यवस्थाही कार्यरत आहे. या विभागाशी संबंधित असणाऱ्या सेवा तत्परतेने, सौजन्यपुर्वक व सन्मानपूर्वक नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.

  अधिक वाचा

  संबंधित दुवे

  ट्विटर

  इतर महत्त्वाचे दुवे