बंद करा

    अधिकाऱ्यांची माहिती

    मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य हे राज्य प्रशासनाचे प्रमुख असून राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवेचे पदसिद्ध प्रमुख आहेत. मुख्य सचिव हे राज्य मंत्रिमंडळाचे पदसिद्ध सचिव असून ते ‘मंत्रिमंडळाचे सचिव’ सुध्दा आहेत. मुख्य सचिव हे राज्य आणि केंद्र सरकारमधील प्रमुख समन्वय अधिकारी म्हणून काम करतात, तसेच शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

    श्री. राजेश कुमार

    मुख्य सचिव कार्यालय (महाराष्ट्र राज्य)
    श्री. राजेश कुमार
    मा. मुख्य सचिव
    6 वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई
    क्र. 022-22025042 ई-मेल: cs@maharashtra.gov.in
    श्री. मकरंद प्रल्हाद देशमुख (सह सचिव) |
    श्री. सागर प्रमोद्राव भोंगाडे (उप सचिव) (विधी)
    अवर सचिव (2)
    कक्ष अधिकारी (2)
    सहायक कक्ष अधिकारी (3)

    सामान्य प्रशासन विभागांतर्गत (सेवा) या उपविभागमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी, राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी, सेवाविषयक नियम, नियुक्ती, पदोन्नती, बदल्या तसेच त्यांचे प्रशिक्षण धोरण, गट अ व ब अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीची प्रकरणे इत्यादी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व लोकआयुक्त्‍ा कार्यालयाच्या आस्थापनाविषयक बाबी इत्यादी विषय हाताळले जातात. सामान्य प्रशासन विभाग (सेवा) हा उपविभाग अपर मुख्य सचिव सेवा यांच्या अधिपत्याखाली येतो.

    श्रीम. व्ही. राधा

    श्रीम. व्ही. राधा, अपर मुख्य सचिव (सेवा)
    6 वा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय      दू.क्र. 022-22886141
    श्री. सुभाष उमराणीकर, स.स.
    (कार्यासन भाप्रसे-1, भाप्रसे-2, भाप्रसे-3, भाप्रसे-4)
    कक्ष क्र. ६०२, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023461
    श्रीमती. सुचिता महाडिक, स.स.
    (कार्यासन विचौ -1, विचौ -2, आस्थामं, सेवा-4, मलोआ)
    कक्ष क्र. ६३९, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023024
    श्री. प्रशांत बडगेरी, स. स.
    (कार्य. प्रशा-1, प्रशा-2, प्रशा-3, e-HRMS)
    कक्ष क्र. ५५९, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22024585
    श्रीमती. वैशाली सुळे, उ. स.
    (कार्य. आस्था-1, आस्था-2, आस्था-3, रोखशा, नोंदशा, गृहव्य)
    कक्ष क्र. ५६०, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22028756
    श्रीमती. लिना संखे , उ. स.
    (कार्य. सेवा-1, सेवा-2, सेवा-3, विभाप )
    कक्ष क्र. ५४८, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22836729
    श्रीमती. नीता शिंदे, उ. स.
    (कार्य. प्रशि -1, प्रशि -2, प्रशि -3, प्रशि-4, प्रशि -5, लोकआ)
    कक्ष क्र. ७२८, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023465
    अवर सचिव (3) अवर सचिव (3) अवर सचिव (2) अवर सचिव (2) अवर सचिव (2) अवर सचिव (2)
    कक्ष अधिकारी (4) कक्ष अधिकारी (6) कक्ष अधिकारी (4) कक्ष अधिकारी (6) कक्ष अधिकारी (4) कक्ष अधिकारी (5)
    सहायक कक्ष अधिकारी (11) सहायक कक्ष अधिकारी (14) सहायक कक्ष अधिकारी (14) सहायक कक्ष अधिकारी (17) सहायक कक्ष अधिकारी (6) सहायक कक्ष अधिकारी (6)

    सामान्य प्रशासन विभागातील रचना व कार्यपध्दती या उपविभागामार्फत माहिती अधिकार, केंद्र सरकार तसेच इतर राज्य सरकार व इतर विभागांची निर्गमित केलेली परिपत्रके/आदेश/सूचना वगैरे, एकापेक्षा अधिक मंत्रालयीन विभागांशी संबंधित असलेले विधानमंडळासंबंधीचे कामकाज, मंत्रालयामध्ये महनीय व्यक्तीची जयंती/पुण्यतिथी साजरी करणे. इ. विषय हाताळले जातात.

    श्रीम. मनीषा वर्मा

    श्रीम. मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव (प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन)
    (अतिरिक्त कार्यभार)
    दालन क्र. 102, विस्तार इमारत, मंत्रालय      दु.क्र. 022-22843711 ई-मेल: psec.skill@maharashtra.gov.in
    श्री. हेमंत डांगे, उप सचिव
    अतिरिक्त कार्यभार (कार्या. माहिती, रवका-2, जपुक, समन्वय-2, लोकिक)
    3 रा मजला, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023132
    श्री. शहाजहान मुलाणी, उप सचिव
    (कार्यं. समन्वय-1, रवका-1, सीमाप्र, मांसव्य)
    दालन क्र. ५६०, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023901
    अवर सचिव (3) अवर सचिव (2)
    कक्ष अधिकारी (4) कक्ष अधिकारी (5)
    सहायक कक्ष अधिकारी (11) सहायक कक्ष अधिकारी (6)

    सामान्य प्रशासन विभागातील (राजशिष्टाचार) उपविभागाअंतर्गत वाणिज्य दूतावास पत्रव्यवहार, भारतीय अतिमहत्त्वाच्या आणि राज्य अतिथीच्या भेटी, राजशिष्टाचार, मंत्रालय उपाहारगृहाच्या आस्थापनाविषयक बाबी, साधनसामुग्री, शासकीय निवासस्थानांचे वाटप, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व राज्य निवडणूक आयोग कार्यालयांच्या आस्थापनाविषयक बाबी इ. विषय हाताळले जातात.

    श्रीमती. मनिषा  पाटणकर-म्हैसकर

    श्रीमती. मनिषा पाटणकर-म्हैसकर , अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी
    (अतिरिक्त कार्यभार)

    ई-मेल: psec.protocol@maharashtra.gov.in
    श्री. चंद्रकांत मोरे, उ.स.
    (कार्यं: राशि-1, राशि-2, राशि-3, मंत्रालय उपाहारगृह)
    3 रा मजला, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22025101
    श्री. गणेश पवार, उ.स.
    (कार्यं: अर्थस, विप्रक)
    दालन क्र.६२५, विस्तार इमारत
    श्री. राजेंद्र गायकवाड, उ.स.
    (कार्यं: मंआस्था-1, मंआस्था-2, मंआस्था-3, राजभ)
    2 रा मजला, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22025568
    श्रीम. समृद्धी अनगोळकर, उ.स.
    (कार्यं: रानिआ, मप्रन्या)
    दालन क्र. ६२५, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22055931
    श्री. हेमंत डांगे, उ.स.
    (कार्यं: निवास-1, निवास-2, निवास-3)
    3 रा मजला, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023132
    अवर सचिव (4) अवर सचिव (2) अवर सचिव (3) अवर सचिव (1) अवर सचिव (3)
    कक्ष अधिकारी (12) कक्ष अधिकारी (1) कक्ष अधिकारी (4) कक्ष अधिकारी (2) कक्ष अधिकारी (3)
    सहायक कक्ष अधिकारी (6) सहायक कक्ष अधिकारी (5) सहायक कक्ष अधिकारी (10) सहायक कक्ष अधिकारी (2) सहायक कक्ष अधिकारी (7)

    सामान्य प्रशासन विभागातील (माहिती तंत्रज्ञान) उप विभागांतर्गत माहिती तंत्रज्ञान संचालनालय/विज्ञान तंत्रज्ञान कक्ष व कार्याभ्यास पथक यांची आस्थापनाविषयक प्रकरणे,एन.आय.सी.व महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये झालेला करार व त्यासंबंधीच्या सर्व बाबी, विज्ञान तंत्रज्ञान संबंधीच्या बाबी इ. बाबी हाताळल्या जातात.

    श्री. पराग जैन नैनुटिया

    श्री. पराग जैन नैनुटिया, प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान)
    दालन क्र. 514, विस्तार इमारत      दू.क्र. 022-22026534 ई-मेल: psec.it@maharashtra.gov.in
    श्री. एकनाथ गागरे, उप सचिव
    (कार्य. मा व तं)
    718, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22837263
    अवर सचिव (1)
    कक्ष अधिकारी (1)
    सहायक कक्ष अधिकारी (1)

    सामान्य प्रशासन विभागातील (स्वातंत्र सैनिक कक्ष) या उप विभागांतर्गत स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाशी संबंधित बाबी, तसेच गट अ व ब अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीची प्रकरणे हाताळली जातात.

    श्रीमती सीमा व्यास

    श्रीमती सीमा व्यास, अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी (१)
    दालन क्र. 702, मुख्य इमारत दू.क्र. 022-22821037 ई-मेल: acs.gadseo1@maharashtra.gov.in
    श्री. भरत गावडे, सह सचिव
    (कार्यं. स्वासैक-1, स्वासैक-2, स्वासैक-3, साअ. १)
    दालन क्र. ५५८, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22024946
    अवर सचिव (2)
    कक्ष अधिकारी (5)
    सहायक कक्ष अधिकारी (10)

    सामान्य प्रशासन विभागातील (निवडणूक) हा उपविभाग लोकसभा/राज्यसभा निवडणुकांचे/पोट निवडणुकांचे संचालनाचे काम पार पाडतो

    श्री. एस. चोक्कलिंगम

    श्री. एस. चोक्कलिंगम, प्रधान सचिव
    दालन क्र. 624, विस्तार इमारत दू.क्र. 022-22029965 ई-मेल: ceo@maharashtra.gov.in
    श्री. मनोहर पारकर, उप सचिव
    (कार्य. निवडणूक)
    दालन क्र. ६१७, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22856667
    अवर सचिव (3)
    कक्ष अधिकारी (8)
    सहायक कक्ष अधिकारी (11)

    सामान्य प्रशासन विभागातील (विशेष चौकशी) या उप विभागांतर्गत राज्यसेवेतील अतिरिक्त जिल्हाधिकारी, सहसंचालक, अतिरिक्त संचालक, संचालक,अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, उपसचिव / सहसचिव, विभाग प्रमुख किंवा या संवर्गातील समकक्ष किंवा वरिष्ठ असलेल्या इतर संवर्गातील अधिकाऱ्यांविरुध्दची विभागीय चौकशीची प्रकरणे (अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त) व माजी सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासंबंधीच्या सर्व बाबी हाताळली जातात.

    श्री. पंकज कुमार

    श्री. पंकज कुमार, सचिव व विशेष चौकशी अधिकारी (2)
    दालन क्र. 723, विस्तार इमारत दू.क्र. 022-22027151 ई-मेल: sec.gadseo2@maharashtra.gov.in
    श्री. गणेश पवार, उ.स.
    (कार्यं. साअ-2, मासैक )
    दालन क्र. ६२५, विस्तार इमारत
    अवर सचिव (2)
    कक्ष अधिकारी (2)
    सहायक कक्ष अधिकारी (5)

    सामान्य प्रशासन विभागातील‍ (माहिती व जनसंपर्क) या उप विभागांतर्गत माहिती व जनसंपर्क, प्रसिध्दी, ग्रामीण ध्वनीक्षेपण, वर्तमानपत्रे, पुस्तके, फिल्म,सिनेमा फोटोग्राफीक फिल्म, भारतीय चित्रपट निर्मिती व वितरण, शैक्षणिक व विज्ञानविषयक चित्रपटांचे प्रदर्शन व उपयोग यांच्याशी संबंधीत बाबींवरीलसर्वसाधारण नियंत्रण, धोरण व समन्वय बाबी हाताळली जातात.

    श्री. ब्रिजेश  सिंह

    श्री. ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव (माहिती व जनसंपर्क)
    (अति. कार्यभार)
    तळमजला, मुख्य इमारत दू.क्र. 022-22027956 ई-मेल: dg.dgipr-mh@nic.in
    श्रीम. समृद्धी अनगोळकर, उ.स.
    (कार्य. मावज १, मावज- २)
    दालन क्र. ६२५, विस्तार इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22055931
    अवर सचिव (1)
    कक्ष अधिकारी (2)
    सहायक कक्ष अधिकारी (4)

    सामान्य प्रशासन विभागातील‍ (आरक्षण) या उप विभागांतर्गत समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या घटकांना शासकीय सेवेत प्राधान्य देणे, समांतर आरक्षण ठेवणे यासंबंधीचे धोरण, मंत्रालयीन प्रशासकीय विभागांशी संबंधीत बाबी (उदा. विभागाचे बिंदू नामावली तपासून देणे, विभागातील अथवा विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयातील मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या सेवेबाबतच्या गाऱ्हाण्या संदर्भातील निवेदनांवर कार्यवाही, जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील बाबी) हाताळली जातात.

    श्री. गणेश पाटील

    श्री. गणेश पाटील, सचिव (सामाजिक विकास समन्वय)
    दालन क्र. 102, मुख्य इमारत दू.क्र. 022-22024851 ई-मेल: dg.dgipr-mh@nic.in
    श्री. सुदाम आंधळे, उ.स.
    (कार्य. आरक्षण १ , आरक्षण २, आरक्षण ३, आरक्षण ४, आरक्षण ५, साविस)
    4 था मजला, विस्तार इमारत
    अवर सचिव (3)
    कक्ष अधिकारी (6)
    सहायक कक्ष अधिकारी (9)

    सामान्य प्रशासन विभागातील‍ (विमान) या उप विभागांतर्गत मिहान/नागपूर उड्डाण क्लब/विमानचालन संचालनालयाशी संबंधित विधानमंडळ विषयक सर्व कामकाज, महत्वाच्या व्यक्तींना शासकीय विमान व हेलिकॉप्टर उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने शासनाची मान्यता घेणे, मिहान/नागपूर उड्डाण क्लब/विमानचालन संचालनालयाशी संबंधित संकीर्ण बाबी, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अंतर्गत राज्यातील विमानतळाविषयक कामकाज हाताळले जाते.

    श्री. संजय सेठी

    श्री. संजय सेठी, अपर मुख्य सचिव, विमान चालान
    (अतिरिक्त कार्यभार)
    दालन क्र. 618, विस्तार इमारत दू.क्र. 022-22821037 ई-मेल: sec.gadseo1@maharashtra.gov.in
    श्री. हेमंत सु. डांगे, उ.स.
    अतिरिक्त कार्यभार
    (कार्यं. विमान-१ , विमान-२)
    3 रा मजला, मुख्य इमारत
    दूरध्वनी क्र. 022-22023132
    अवर सचिव (1)
    कक्ष अधिकारी (2)
    सहायक कक्ष अधिकारी (2)