Close

    निवृत्तीवेतनाबाबत शासन निर्णय

    अ.क्र. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक
    1 विविध क्षेत्रात देशसेवा केलेल्या इसमास / त्यांच्या कुटुंबियास सहाय्य देण्यासाठी स्वेच्छाधीन निधी.  – – –
    2 स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या निवृत्तीवेतनात व आर्थिक सहाय्यात वाढ. शासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, दि 22 ऑक्टोबर 1993. (211.58 KB) (Marathi)
    3 स्वातंत्र्यसैनिक- पेन्शनच्या रकमेत वाढ-  – – –
    4 विधवा आणि हुतात्मांच्या पालकांपैकी प्रत्येकाने काउंटरच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि विद्यमान स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनच्या रकमेतही वाढ केली.  – – –
    5 स्वातंत्र्य सैनिक व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इ. निवृत्तीवेतन देण्याबाबत  – – –
    6 स्वातंत्र्य सैनिक व त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इ. निवृत्तीवेतन  – – –
    7 स्वातंत्र्य सैनिकांच्या पश्चात त्यांच्या विधवांना राज्यशासनाचे निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत.  – – –
    8 सहाव्या प्रवर्गातील भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतन व इतर सहाय्य देण्याबाबत.  – – –
    9 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन व अन्य सवलती देण्याबाबत.  – – –
    10 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमार्फत पेन्शन भरण्याची योजना i) MH. सरकारी पेन्शन योजना, ii) केंद्र सरकारकडून मिळालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना भव्य अतिरिक्त राज्य पेन्शन देण्याची योजना. पेन्शन.  – – –
    11 गोवा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना इतर स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे पेन्शन व इतर आर्थिक सवलती देण्याबाबत  – – –
    12 महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन  – – –
    13 स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शनसाठी अर्ज करावयाची अंतीम कालमर्यादा ठरविण्याबाबत.  – – –
    14 भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रकरणी वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत.  – – –
    15 स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या निवृत्तीवेतनात व आर्थिक सहाय्यात वाढ. शासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, दि 22 ऑक्टोबर 1993. (211.58 KB) (Marathi)
    16 राज्य शासनाची व केंद्र शासनाची पेन्शन घेत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करणेबाबत  – – –
    17 स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्शनसाठी अर्ज मुदतीचे बंधन न पाळता स्वीकारण्याबददल – – –
    18 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतनाकरिता प्राप्त अर्ज जिल्हाधिकारी स्तरावर निपटारा करणेबाबत – – –
    19 स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन व इतर सुविधा, हुतात्मा स्मारकाची उभारणी, परिरक्षण व निगा इ. बाबत वेळोवळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे एकत्रिकरण करून सर्वसमावेशक आदेश निर्गमित करणे. – – –
    20 स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाकडून देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबत – – –
    21 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर पेंन्शन मंजूर होण्यापुर्वी अर्जदाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या विधवा पत्नीस परस्पर पेन्शन मंजूर करण्याबाबत अवलंबिण्यात यावयाची कार्यपदधती. – – –
    22 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन मंजूर झाल्यास देय होणारी थकबाकी रक्कम स्माल सेविंग बॉड च्या स्वरूपात देण्याबाबत. – – –
    23 महिला स्वातंत्र्य सैनिकाचे पती निधन झाल्यास आर्थीक मदत देण्याबाबत. – – –
    24 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याबाबत. – – –
    25 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनासंबंधातील प्रकराणांची छाननी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा गौरव समित्या बरखास्त करण्याबाबत. – – –
    26 स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती वेतन अर्ज पडताळणीसाठी स्थापन करावयाच्या जिल्हा व तालूका स्तरावरिल जिल्हा गौरव समित्यांच्या स्थापनेबाबत. – – –
    27 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणा-या निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत – – –
    28 राज्य शासनाकडून स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणा-या निवृत्तीवेतनात वाढ करणेबाबत – – –
    29 स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या विधवांना निवृत्तीवेतन व इतर सवलतींसाठी सन 2010-11 करिता जिल्हयांना अनुदान वितरण. – – –
    30 राज्यशासनाचे स्वातंत्र्य सैनिकांना दि.2.10.2010 पासून सरसकट दरमहा रु.8000/- इतके निवृत्तीवेतन देणेबाबत – – –
    31 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन योजना नियंत्रक अधिकारी/आहरण व संवितरण अधिकारी यांनी खर्चाचा ताळमेळ घालण्याबाबत – – –
    32 स्वातंत्र्य सैनिक सन्मान पेन्शन मंजूर झाल्यास देय होणा-या थकबाकीच्या रकमेसंदर्भातील स्मॉल सेव्हिंग बाँडची अट रदद करण्याबाबत – – –
    33 पती-पत्नी स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाबाबत – – –
    34 स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन प्रकरणे निकाली काढण्याबाबत. – – –
    35 भूमीगत स्वातंत्र्य सैनिकांना दयावयाच्या सवलतीत देण्याबाबत. शासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिकशासन निर्णय क्र.पीओएस 1292 प्र.क्र./102/92 स्वातंत्र्य सैनिक कक्ष, द (90.54 KB) (Marathi)