Close

    शासन सेवा

    क्रमांक शासन निर्णय क्रमांक व दिनांक विषय डाउनलोड
    1 शा. क्र. एईएम-1080 /35 / 16-अ, दि.21.1.1980 प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना शासकीस सेवेत वर्ग 3 व 4 मधील भरतीबाबत प्राथम्यक्रम. (मराठी) (236.97 KB)
    2 शा. परिपत्रक क्र.आरटिए1088/1356 /सीआर-27/89/16-अ,दि.1.12.1990 माजी सैनिक प्रकल्पग्रस्त, शारिरीकदृष्टया अपंग, स्वातंत्र्य सैनिक व संपकालीन कर्मचारी यांना शासकीस सेवेत वर्ग 3 व 4 च्या आरक्षित पदावर तसेच पसंतीक्रमाणे देण्यात येणाऱ्या नियुक्तीबाबत अंमलबजावणी योग्य रितीने व काटेकोरपणे करण्याबाबत (मराठी) (100.15 KB)
    3 शा. पत्र क्र. पीओएस 1088/146/ स्वा.सै, दि. 6.4.1990. महाराष्ट्र दुय्यम सेवा निवडमंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवडमंडळ -सुधारणा करण्याबाबत -स्वातंत्र्य सैनिक (मराठी) (52.66 KB)
    4 शा. परिपत्रक क्र. सीएनएस-1090/3497/ सीआर-74/90/16-अ,दि.22.1.1991. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नामनिर्देशित याना शासन सेवेत नेमणुकांसाठी दिलेल्या सवलतीनुसार नेमणुका देण्याबाबत कार्यवाही तत्परतेने करण्यासंदर्भात. (मराठी) (72.23 KB)
    5 शा. नि. क्र. सीएनएस-1090/3497/ सीआर-74/90/16-अ,दि.22.1.1991. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे नामनिर्देशित याना शासन सेवेत वर्ग 3 व 4 पदांवर नेमणुकांसाठी वयोमर्यादेत शिथिलता. (मराठी) (93.26 KB)
    6 शा. परि. क्र. सीएनएस-1092/2852/ सीआर-74/16-अ,दि.20.11.1992 स्वातंत्र्यसैनिकांसाठी जाहिर केलेल्या सेवा विषयक सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांचया दत्तकपुत्रास /दत्तकपुत्रीस नामनिर्दश्ति करण्यासाठी ग्राह्य धरण्याबाबत. (मराठी) (42.33 KB)
    7 शा. पत्र क्र. नामनि2012/ प्रक्र.94/ स्वा.सै.क, दि. 5.12.2012. स्वातंत्र्यसैनिकांच्या विहीत नातेसंबंधातील वारसदाराचे नामनिर्देशन करणेबाबत. (मराठी) (49.79 KB)
    8 शा. नि. क्र. स्वासैक-1413/सीआर-228/16-अ, दि.28.2.2014. स्वातंत्र्य सैनिकांच्या किंवा त्यांच्या वारस विधवा पत्नी वा विधुर पती यांनी केलेले नामनिर्देशन त्यांच्या मृत्यू नंतर रद्द करण्याबाबत.. (मराठी) (89.92 KB)