1 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1093/2335/प्र.क्र.90/93/आठ |
शासकीय सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. (शैक्षणीक तसेच वयोमर्यादेच्या अटी/शर्ती इ.) |
|
|
2 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1095/प्र.क्र.34/अ/आठ |
|
पात्र नातेवाईकामध्ये सून आणि अविवाहीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर अवलंबून असणारा भाऊ/ अविवाहीत बहिण यांचा समावेश करण्याबाबत, कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेणे, कर्मचाऱ्याच्या एकापेक्षा जास्त पत्नी हयात असल्यास ज्या पत्नीला अनुकंपा नियुक्ती द्यायची आहे त्या व्यतीरीक्त अन्य पत्नीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याबाबत. लिपिक-टंकलेखक पदांवरील नियुक्तीकरीता टंकलेखन प्रमाणपत्र 2 वर्षाच्या विहीत मुदतीत सादर करणेबाबत |
|
मराठी (381.28 KB) |
3 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1095/प्र.क्र.34/अ/आठ |
|
अनुकंपा नियुक्ती करीता अज्ञान वारसदाराचे बाबतीत सज्ञान म्हणजे 18 वर्षाचा झाल्यावर एक वर्षाच्या आत अर्ज सादर करणेबाबत. |
|
मराठी (136.46 KB) |
4 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1096/प्र.क्र.67/96/आठ |
|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदांखेरीज अन्य गट “क” मधील कार्यकारी पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत |
|
मराठी (213.08 KB) |
5 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1099/2335/प्र.क्र.90/93/आठ |
|
प्रत्येक जिल्हयातील विभाग/ कार्यालयातील अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी येणाऱ्या सर्व अर्जाची ज्येष्ठता दिनांकानुसार गट “क”व गट “ड” पदांसाठी स्वतंत्र सामाईक यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेवण्याबाबत. |
|
मराठी (852.65 KB) |
6 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1097/प्र.क्र.32/आठ |
|
लिपिक-टंकलेखक पदांवर अनुकंपा नियुक्ती मिळाल्यानंतर 2 वर्षाच्या विहीत मुदतीत टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या उमेदवारांचे बाबतीत गट “ड” मधील नियुक्तीसाठी पदांची उपलब्धता विचारात घेऊन नियुक्ती देणेबाबत. |
मराठी (109.13 KB) |
7 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1093/2335/प्र.क्र.90/93/आठ |
|
संबंधीत कार्यालयाने अनुकंपा नियुक्तीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करुन सर्व नियमांची पूर्तता होत असलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/सा.प्र.वि. कडे आपल्या शिफारशी सह पाठविण्याबाबत. |
|
|
8 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1098/प्र.क्र.5/98/आठ |
|
मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या विधवेच्या बाबतीत टंकलेखन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यास मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांनंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबत. |
|
मराठी (600.55 KB) |
9 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1000/प्र.क्र.20/2000/आठ |
|
वयाची 50 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच जे कर्मचारी कर्करोग/ पक्षाघात किंवा अपघातामुळे सेवेसाठी कायमचे असमर्थ होतील केवळ त्यांच्यात कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविणेबाबत, शासनाने रिक्त पदे भरण्यास मंजूरी दिलेल्या गट क व गट ड मधील पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत, दि.31.12.2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयाास अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अपात्र ठरविणे बाबत, अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा लाभ गट क गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना गट क व गट ड पदांवर नियुक्ती |
|
(721.54 KB) |
10 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1000/प्र.क्र.5/2001/आठ |
|
अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र नातेवाईकापैकी अन्य कोणीही पात्र नसेल तर पात्र नातेवाईकामध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या सुनेचा समावेश करण्याबाबत |
|
(105.62 KB) |
11 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1000/प्र.क्र.51/2000/आठ |
|
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी विहीत संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी |
|
(140.81 KB) |
12 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1001/प्र.क्र.5/2002/आठ |
|
अनुशेषाची पदे भरण्याबाबत. |
|
(110.49 KB) |
13 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1000/प्र.क्र.59/2000/आठ |
|
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी विहीत संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी |
|
(113.29 KB) |
14 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1001/प्र.क्र.5/2002/आठ |
|
अनुशेषाची पदे भरण्याबाबत. |
|
(126.68 KB) |
15 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1003/प्र.क्र.52/2003/आठ |
|
अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी एकूण पदसंख्येच्या 5 % ची मर्यादा विहीत करणेबाबत. |
|
(168.02 KB) |
16 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1004/प्र.क्र.51/2004/आठ |
|
अनुकंपा विषयक प्रचलीत कर्यापध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत केवळ गट क व गट ड च्या दिवंगत झालेल्या कर्मचाऱ् यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्याबाबत वयाच्या 40 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्याबाबत, प्रतीवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 5% पदे अनुकंपा तत्वावर नियुक्तीने भरण्याबाबत, कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत अर्ज करण्याबाबत. |
|
(279.11 KB) |
17 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1006/प्र.क्र.174/06/आठ |
|
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जायबंदी/मृत्यू झालेल्या शासकीय सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबीयाना शासन सेवेत सामावून घेणेबाबत. |
|
(60.83 KB) |
18 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1007/प्र.क्र.181/07/आठ |
|
अनुकंपा नियुक्तीच्या प्रचलीत कार्यपध्दती व योजनेच्या तरतूदीत सुधारणा करणेबाबत |
|
(213.03 KB) |
19 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1008/अनौ.17/08/प्र.क्र.35/08/आठ |
|
सैनिक कल्याण विभाग, पुणे व सैनिक सेवा पूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती देण्याची कार्यवाही |
|
(158 KB) |
20 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1007/1295/प्र.क्र.1/81/07/आठ |
|
दि. 22.8.2005 पूर्वीच्या प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना अनुकंपा नियुक्तीसाठी असलेली 5% ची मर्यादा लागू न करण्याबाबत दि. 22.08.2005 पूर्वीच्या प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना 3 वर्षांमध्ये 50%, 25%, 25%, या प्रमाणात नियुक्ती करण्याबाबत |
|
(162.91 KB) |
21 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1008/प्र.क्र.87/08/आठ |
|
निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदर, नवी दिल्ली या कार्यालयातील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत. |
|
(127.27 KB) |
22 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1008/1142/प्र.क्र.166/08/आठ |
|
अधिसंख्य पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र नातेवाईकांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र ठरविणेबाबत. |
|
(46.04 KB) |
23 |
|
शा.नि.क्र.अकंपा-2008/प्र.क्र.248/08/आठ |
|
दि.26.11.2008 ते दि.29.11.2008 या कालावधीत मुंबई येथे आतंकवाद्यांच्या हल्ल्यांत शहीद झालेल्या पोलीस सेवेतील व्यक्तींच्या कुटुंबियांपैकी एकास गट ब किंवा अ मधील पदावर शासन सेवेत सामावून घेण्याबाबत |
|
मराठी (129.02 KB) |
24 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1010/प्र.क्र.308/10/आठ |
|
शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारीत करण्याबाबत |
|
(1.65 MB) |
25 |
|
शुध्दपत्रक क्र.अकंपा-1012/प्र.क्र.204/आठ |
नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाजविघातक/जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबीयास प्राधान्याने अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत |
|
मराठी (94.54 KB) |
26 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1013/प्र.क्र.8/आठ |
|
विवाहीत मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणेबाबत |
|
मराठी (374.95 KB) |
27 |
|
शा.नि.क्र.अकंपा-1014/प्र.क्र.34/आठ |
|
अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत |
|
मराठी (88.41 KB) |
28 |
|
शा.परि.क्र.अकंपा-1097/प्र.क्र.50/97/आठ |
|
प्रत्येक जिल्हयातील विभाग/ कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी येणाऱ्या सर्व अर्जाची छाननी योग्य रीतीने करुन अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबत. |
|
मराठी (215.81 KB) |
29 |
|
शा.परि.क्र.अकंपा-1003/प्र.क्र.51/2003/आठ |
|
अनुकंपा नियुक्तीच्या अटी व शर्ती शिथीलक्षम नसल्याने अशी प्रकरणे/ नियमांना धरुन नसलेली प्रकरणे/ शासन सक्षम नसलेली प्रकरणे विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर न करण्याबाबत |
|
(221.32 KB) |
30 |
|
शा.परि.क्र.अकंपा-1003/प्र.क्र.59/2003/आठ |
|
राज्यातील शासकीय/जिल्हा परिषद/ पंचायत समिती मधील वर्ग-3 व वर्ग-4 ची खुल्या प्रवर्गातील पदे भरण्याबाबत |
|
(266.36 KB) |
31 |
|
शा.परि.क्र.अकंपा-1009/826/प्र.क्र.201/09/आठ |
|
अनुकंपा नियुक्ती करीता येणाऱ्या अडचणीबाबत |
|
(116.97 KB) |
32 |
|
शा.परि.क्र.अकंपा-1010/67/प्र.क्र.41/10/आठ |
|
अनुकंपा नियुक्ती करीता ठेवण्यात येणारी प्रतीक्षासूची वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत |
|
(113.44 KB) |