1 |
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून अमरावती विमानतळाकरीता परवाना (लायसन्स) प्राप्त करणे. |
कार्यवाही पूर्ण |
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून अमरावती विमानतळासाठी परवाना (लायसन्स) दि.10.03.2025 रोजी प्राप्त झाला आहे. [पीडीएफ – 1 एमबी]
|
|
2 |
अमरावती विमानतळावरून उडाण योजनेअंतर्गत प्रवाशांकरीता विमानसेवा सुरु करणे. |
कार्यवाही पूर्ण |
अमरावती विमानतळावरून उडाण योजनेअंतर्गत प्रवाशांकरीता दि.16.04.2025 पासून विमानसेवा सुरु करण्यात आली आहे[पीडीएफ – 191 केबी]
|
|
3 |
गडचिरोली विमानतळ सुरु करण्याकरीता भूसंपादनाच्या कामाची सुरुवात करणे. |
कार्यवाही पूर्ण |
गडचिरोली विमानतळ सुरू करण्याकरीता भूसंपादन संदर्भात दि. 03.04.2025 रोजी स्थानिक पातळीवर जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.[पीडीएफ – 9 एमबी]
|
|
4 |
कोल्हापूर विमानतळाकरीता आवश्यक जमीन भारतीय विमानपत्तन प्राधीकरण (एएआय) यांना हस्तांतरीत करणे. |
कार्यवाही पूर्ण |
कोल्हापूर विमानतळाकरीता आवश्यक जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे नावे करुन त्यांचे नाव 7/12 वर मालकी हक्कात नोंदविण्यात आलेले आहेत. |
|
5 |
शिर्डी विमानतळाकरीता नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीचे (एनआयटीबी) बांधकाम सुरू करणे. |
कार्यवाही पूर्ण |
शिर्डी विमानतळाकरीता नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.[पीडीएफ – 1 एमबी] |
|
6 |
शिर्डी विमानतळाकरीता 500 पॅक्स आसन क्षमतेसह विद्यमान टर्मिनल इमारतीचे नुतनीकरण करणे |
कार्यवाही पूर्ण |
शिर्डी विमानतळाकरीता 500 पॅक्स आसन क्षमतेसह विद्यमान इमारतीचे काम पूर्ण करुन विस्तारीत इमारत प्रवाशांकरिता खुली करण्यात आली आहे.[पीडीएफ – 1 एमबी]
|
|
7 |
शिर्डी विमानतळाकरीता एकापेक्षा अधिक एटीएफ च्या सुविधेची निर्मिती करिता करार करणे. |
कार्यवाही पूर्ण |
एटीएफ च सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत.[पीडीएफ – 4 एमबी]
|
|
8 |
रत्नागिरी विमानतळाकरीता पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग (पीटीबी) च्या बांधकामाचे कार्यादेश जारी करुन बांधकाम प्रगतीपथावर करणे |
कार्यवाही पूर्ण |
टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 25% काम पूर्ण झाले आहे.[पीडीएफ – 182 केबी]
|
|
9 |
रत्नागिरी विमानतळाकरीता आर्किटेक्चरल योजना चे अंतिमीकरण/मंजुरी देऊन जमीनीवरील प्रत्यक्ष कामाची सुरुवात करुन 10 टक्के काम प्रगतीपथावर करणे |
कार्यवाही पूर्ण |
टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 25% काम पूर्ण झाले आहे.[पीडीएफ – 182 केबी]
|
|
10 |
रत्नागिरी विमानतळाकरीता परिघीय क्षेत्रातील चार्टड विमान मालकांशी संपर्क साधणे आणि हँगरमध्ये विमान पार्क करण्यासाठी करार करण्याची प्रक्रीया सुरू करणे. |
कार्यवाही पूर्ण |
रत्नागिरी येथील गर्दे मरीन एक्सपोर्ट प्रा. लि या उद्योग समुहासमवेत बैठक घेऊन दि. 06.03.2025 रोजी त्यांचे सदर कंपनीच्या मालकीच्या विमानासाठी 11 X15 X 45 या आकाराचा तयार हँगर उपलब्ध व्हावा यासाठी विनंतीपत्र प्राप्त झाले आहे.[पीडीएफ – 665 केबी]
|
|
11 |
नागपूर विमानतळाच्या 786 हेक्टर जमिनीपैकी पहिल्या टप्प्यात एमआयएल यांना हस्तांतरीत करावयाच्या जमीनीचा भाडेपट्टा करारनामा करणे व कामास गती देणे. |
कार्यवाही पूर्ण |
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. व मिहान इंडिया लि. यांचेमध्ये 747.78 हेक्टर जमिनीचा भाडेपट्टा करारनामा दिनांक 16/04/2025 रोजी करण्यात आला आहे.[पीडीएफ – 665 केबी]
|
|
12 |
नागपूर प्रोजेक्ट : खापरी येथील सेक्टर 26/पी आणि 29/पी येथील भूखंड प्रकल्पग्रस्तांना (PAPs) हस्तांतरीत करणे. |
कार्यवाही पूर्ण |
खापरी (रेल्वे) गावठाणातील पात्र प्रकल्पग्रस्तांची अंतिम यादी दिनांक 11/03/2025 रोजी प्रसिध्द करुन पात्र प्रकल्पग्रस्तांना उपविभागीय अधिकारी, नागपूर (ग्रामिण) या कार्यालयातर्फे दिनांक 09/04/2025 ते 11/04/2025 रोजी भूखंड वाटप करण्यात आले आहे. |
|
13 |
नागपूर प्रोजेक्ट: खापरी पुनर्वसन क्षेत्रातील शाळेची इमारत (तळमजला फक्त) जिल्हा परिषद नागपूर यांचेकडे सुपूर्द करणे |
कार्यवाही पूर्ण |
खापरी (रेल्वे) येथील पुनर्वसन क्षेत्रातील शाळेची इमारत दिनांक 23/01/2025 रोजी जिल्हा परिषद, नागपूर यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे. (हस्तांतरण प्रत संलग्न) |
|
14 |
नागपूर प्रोजेक्ट: 30 एकर सेझ जमीन व्यवसाय विस्ताराकरीता (नवीन घटक आणि असेंम्ब्ली उत्पादन) टाटा ॲडव्हान्स सिस्टम लि. यांना वितरण करणे. |
कार्यवाही पूर्ण |
टाटा ॲडव्हान्स सिस्टम लि. यांना 30 एकर क्षेत्राचा भूखंड महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे दिनांक 27/02/2025 रोजी वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न) |
|
15 |
नागपूर प्रोजेक्ट: हाय टेक डिफेन्स उत्पादनांच्या निर्मितीसाठी जेएसआर डायनॅमिक्स यांना सेझ मधील 5 एकर जमीनीचे वितरण करणे |
कार्यवाही पूर्ण |
जेएसआर डायनॅमिक्स यांना सेझ मधील 5 एकर क्षेत्राचा भूखंड महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे दिनांक 07/03/2025 रोजी वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न) |
|
16 |
नागपूर प्रोजेक्ट: टीएएसएल (टाटा अडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड) चे टी2 (टाइप २) पुरवठादार असलेल्या सैनी इंजिनिअरींगला सेझ मधील 10 एकर जमीनीचे वितरण करणे. |
कार्यवाही पूर्ण |
सैनी इंजिनिअरींग यांना दिनांक 15/04/2025 रोजी भूखंड वितरीत करण्यात आला आहे. (प्रत संलग्न) |
|
17 |
नागपूर प्रोजेक्ट: विमान निर्मिती आणि एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती) उद्योगांना आकर्षित करण्यासाठी 1400 मीटर लांबीच्या लिंक टॅक्सीवे च्या बांधकामासाठी निविदा काढणे. |
कार्यवाही पूर्ण |
सदर बांधकामासाठी प्रकल्प सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासाठी दिनांक 14/02/2025 रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. |
|
18 |
सोलापूर (होटगी) विमानतळावरुन उडाण योजनेअंतर्गत विमानसेवा सुरु करणे व त्याकरीता राज्य शासनामार्फत 100 टक्के व्यवहार्यता तफावत निधी योजना अंतीम करणे. |
कार्यवाही प्रगतीत |
विमानसेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याकरीता व्यवहार्यता तफावत निधी योजना अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे.[पीडीएफ – 677 केबी]
|
|
19 |
कराड विमानतळाचे विस्तारीकरण करणे. |
कार्यवाही प्रगतीत |
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात येणारे अडथळे दूर करण्याच्या शक्यतेबाबत स्वंतत्रपणे सल्लागाराची नियुक्ती करण्यात येत आहे.[पीडीएफ – 742 केबी]
|
|
एकूण |
|
एकूण संख्या-19 |
एकुण पुर्ण कामांची संख्या-17 |
एकूण अपूर्ण कामाची संख्या-02 |