14 |
16/04/1975 |
Circular No. EXM-1073 / O & M |
Examination for promotion to the posts of superintendents and P.R.T. Examination for Assistants and G.D.C. · Period of Examination to be treated as duty. |
(75.82 KB) |
15 |
02/08/1976 |
परिपत्रक क्र. इएक्सएम 1076 / 17 |
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षा मराठीतून घेण्याबाबत |
(129.76 KB) |
16 |
24/08/1976 |
G.R.No.EXM 1075 / 1681-XVII |
Departmental Examination · For qualifying for promotion to higher posts · Concessions to B.C. candidates for passing. |
|
17 |
01/11/1977 |
G.R.No.EXD 1076 / 1945 / 137 / XVII |
Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged. |
(114.99 KB) |
18 |
10/07/1979 |
G.R.No.EXD 1076 / 452 / XVII |
Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged. |
(93.35 KB) |
19 |
28/11/1979 |
G.R.No.EXD. 1076 / 452 / XVII |
Departmental Examination Rules Amending · For granting exemption to candidates who are over aged. |
|
20 |
17/04/1980 |
शा.नि.क्र.इएक्सएस १०८० / १७ |
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षा मराठीतून घेण्याबाबत. |
(395.98 KB) |
21 |
17/05/1980 |
Circular No.EXD 1080 / 34 / XVII |
Departmental Examination Rules Amending of · For granting exemption to candidates who are over aged. |
(145.06 KB) |
22 |
18/09/1980 |
शासन परिपत्रक क्र. इएक्सएम १०८० / १७ |
सहायकांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा व सहायकांची अधीक्षकांच्या पदावर पदोन्नती होण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा- मराठीतून घेण्याबाबत. |
(61.57 KB) |
23 |
02/12/1980 |
शासन परिपत्रक क्र. इएक्सएम १२७७ / १७ |
रोखून ठेवण्यात आलेली वेतनवाढ मोकळी ( Release ) करण्याबाबत. |
|
24 |
13/12/1982 |
शासन ज्ञापन क्र.परीक्षा १४८२ / १७ |
मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विभागीय परीक्षांसाठी उत्तरपत्रिका छापून घेण्याबाबत. |
(54.98 KB) |
25 |
14/03/1988 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १६८७ / प्र.क्र. १५२ / सतरा |
महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा ( निम्नस्तर लिपिक व सहायक ) सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा नियम १९७७ आणि (अधीक्षक ) विभागीय परीक्षा नियम १९७७ विशेष योग्यतेची नोंद गोपनीय अभिलेखात घेणेबाबत. |
(54.98 KB) |
26 |
25/04/1988 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०८८ / प्र.३५ / सतरा |
लिपिक, सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि अधीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा · गुणांच्या फेरमोजणीसाठी करण्यात येणारे अर्ज विहित कार्यपध्दतीत करण्याबाबत. |
|
27 |
16/10/1989 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०८९ / प्र.क्र. २३ / ८९ / १७ |
मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांतर्फे घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षांसाठी अवलंबिण्यात यावयाची कार्यपध्दती. |
(59.04 KB) |
28 |
23/01/1990 |
शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९/प्र. १०/८९/१७ |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य / प्रादेशिक निवडमंडळ अपुरस्कृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीत परीक्षेसाठी कालावधी मोजतांना विचारात घ्यावयाचा नियुक्तीचा दिनांक. |
|
29 |
15/10/1991 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १०९१ / प्र.क्र.( ४ / ९१ ) / १७ |
महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा ( लिपिक व सहायक ) सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा · नियम ५ (अ ) अनुसार वेतनवाढ रोखण्यात आलेली नसल्यास सदर वेतनवाढ पूर्वलक्षी प्रभावाने रोखण्याबाबत. |
(111.19 KB) |
30 |
01/12/1992 |
शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९ / प्र.१० / ८९ / १७ |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग व राज्य / प्रादेशिक निवडमंडळ अपुरस्कृत कर्मचाऱ्यांच्याबाबतीत परीक्षेसाठी कालावधी मोजतांना विचारात घ्यावयाचा नियुक्तीचा दिनांक. |
|
31 |
28/05/1993 |
शासन निर्णय क्र. परीक्षा १०८९ / प्र.क्र.२० / ८९ / सतरा |
सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम,सेवाप्रवेशात्तर प्रशिक्षण तसेच इतर विभागीय परीक्षांमध्ये आक्षेपार्ह वर्तन करणाऱ्यांविरुध्द करावयाची कारवाई. |
(148.13 KB) |
32 |
16/04/1994 |
शासन परिपत्रक क्र.संकीर्ण १०९४ / प्र.क्र.७ / ९४ / १७ |
लिपिक,सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा, कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा · दोन वर्षापूर्वीच्या उत्तरपत्रिका नष्ट करण्याबाबत. |
(57.42 KB) |
33 |
26/05/1994 |
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण १०९४ / प्र.क्र.१० / ९४ / १७ |
लिपिक,सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा, कक्ष अधिकारी पदावर पदोन्नती देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळ सेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांची विभागीय परीक्षा · गुणांची फेरमोजणी करण्याबाबत. |
|
34 |
23/10/1998 |
शासन परिपत्रक क्र.परीक्षा २१२८ / प्र.क्र.११ / ९८ / १७ |
लिपिक-टंकलेखक अशा संयुक्त प्रवर्गात विकल्प दिलेल्या टंकलेखकांच्या सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेच्या संधीची गणना. |
|
35 |
16/11/2006 |
शासन निर्णय क्र. परीक्षा १२०६ / प्र.क्र.७ / ०६ / १७ |
विभागीय परीक्षा · वरीष्ठ पदावर पदोन्नतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना सवलत. |
(140.18 KB) |
36 |
04/08/2007 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १२०७ / प्र.क्र.१२ /०७ / १७ |
विभागीय परीक्षांसाठीचे प्रशिक्षण देणाऱ्या व्याख्यात्यांना नियोजित वेळी व्याख्यान घेण्यास परवानगी देण्याबाबत. |
(124.02 KB) |
37 |
04/12/2008 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा १००८ / ४३८ / प्र.क्र.२६ / २००८ / १७ |
विभागीय परीक्षा नियमांमध्ये सुधारणा · वयाधिक्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याविषयी. |
(140.12 KB) |
38 |
19/12/2009 |
शासन परिपत्रक क्र.परीक्षा १२०९ / प्र.क्र.३५ / ०९ / १७ |
मंत्रालयीन विभागांमध्ये बदली झालेल्या सहायकांने कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीच्या परीक्षेकरिता घ्यावयाच्या विभागीय विषयांकरता. |
(122.25 KB) |
39 |
16/09/2010 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा-२०१० / प्र.क्र.१६ / २०१० / १७ |
मंत्रालयीन विभागातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना बदलीनंतरच्या विभागातील कामकाजाविषयीचे प्रशिक्षण प्रशासकीय विभागाच्या स्तरावर देण्याबाबत. |
(76.17 KB) |
40 |
13/09/2012 |
शासन परिपत्रक क्र. परीक्षा-२०१२ / प्र.क्र.३ / १७ |
सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भात लक्ष्यात घ्यावयाच्या बाबी. |
(300.08 KB) |
41 |
26/02/2013 |
शासन निर्णय क्र. परीक्षा-२०१२ / प्र.क्र.२ / १७ |
लिपिक व सहायक यांची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा व सरळसेवेने नियुक्त झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा यांसाठी नियुक्त व्याख्याते, प्राश्निक, परीक्षक, प्रशासकीय नियंत्रक अधिकारी, |
|
42 |
07/10/2013 |
शासन परिपत्रक क्र. सेप्रप्र २०१३ / प्र.क्र.१९ / १७ |
मंत्रालयीन सेवेतील लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहायक पदाची सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत सूचना. |
(119.11 KB) |
43 |
17/04/2015 |
शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण -2315/(प्र.क्र.13)/का-17 |
लिपिक-टंकलेखक/सहायक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा आणि कक्ष अधिकारी विभागीय परीक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना. |
|